The Happiness Story | Marathi Book | | Unlocking the Secrets to Living Your Best Life | Savi Sharma(Paperback, Savi Sharma) | Zipri.in
The Happiness Story | Marathi Book | | Unlocking the Secrets to Living Your Best Life | Savi Sharma(Paperback, Savi Sharma)

The Happiness Story | Marathi Book | | Unlocking the Secrets to Living Your Best Life | Savi Sharma(Paperback, Savi Sharma)

Quick Overview

Rs.349 on FlipkartBuy
Product Price Comparison
आनंद हे दूरचे स्वप्न नसून तुमच्या आवाक्यात असलेली निवड आहे. भीतीदायक जगामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण त्याचा सामना करण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळवता येईल. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडी जोपासण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नशीब स्वतःच लिहिण्यासाठी प्रेरित करेल. परिस्थिती काहीही असो, या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले तुम्हाला दररोज आनंद आणि शांततेचा अनुभव देतील. 1) आपली दैनंदिन जीवनशैली कशी आखावी ? 2) स्वतःची काळजी घेणं3) कृतज्ञता 4) इच्छा-आकांक्षा आणि यातना यांचं चक्र 5) आनंदाच्या बाबतीतलं सत्य 6) स्वतःच्या बाबतीतली जागरूकता